Thursday, October 14, 2010

kashasathi jagaycha asta

कशासाठी जगायचं असतं ?
खरच कशासाठी जगायचं असतं?
काय  मिळवायचं असतं ?
की  कसा जगावं हेच फक्त उलगडायचं असतं ?
खरच कशाला  जगायचं असतं? 
मोठं व्हायला?
नाती जोडायला ?
प्रेम मिळवायला?
की फक्त सुख कमवायला?
की काय मिळवायचं हेच फक्त शोधायचं असतं ?
कशासाठी जगायचं असतं ?
  

No comments:

Post a Comment