Sunday, August 22, 2010

MajhyaManatle: आपल  मन निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या...

MajhyaManatle: आपल मन
निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या...
: "आपल मन निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या विविध रंगांना प्रतिसाद देणारं, रूसणारं , मूलूमूलू रडणारं, हट्ट करणारं, चांगल्या गोष्टींची..."
आपल  मन
निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या विविध रंगांना प्रतिसाद देणारं, रूसणारं , मूलूमूलू रडणारं, हट्ट करणारं, चांगल्या गोष्टींची वाट पाहणारं, नेहमी सत्याची कास धरणारं, झुंजायला तयार असलेलं, माघार घ्यायला अजिबात तयार नसलेलं, आत्मविश्वासाने भरभरून वाहणारं....असं निर्मल मन  आहे  का आपलं ????

                                                                       - अमोल थोडगे