कशासाठी जगायचं असतं ?
खरच कशासाठी जगायचं असतं?
काय मिळवायचं असतं ?
की कसा जगावं हेच फक्त उलगडायचं असतं ?
खरच कशाला जगायचं असतं?
मोठं व्हायला?
नाती जोडायला ?
प्रेम मिळवायला?
की फक्त सुख कमवायला?
की काय मिळवायचं हेच फक्त शोधायचं असतं ?
कशासाठी जगायचं असतं ?
Thursday, October 14, 2010
Sunday, August 22, 2010
MajhyaManatle: आपल मन निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या...
MajhyaManatle: आपल मन
निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या...: "आपल मन निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या विविध रंगांना प्रतिसाद देणारं, रूसणारं , मूलूमूलू रडणारं, हट्ट करणारं, चांगल्या गोष्टींची..."

आपल मन
निर्मल मन हशणार, उड्या मारणार, निसर्गाच्या विविध रंगांना प्रतिसाद देणारं, रूसणारं , मूलूमूलू रडणारं, हट्ट करणारं, चांगल्या गोष्टींची वाट पाहणारं, नेहमी सत्याची कास धरणारं, झुंजायला तयार असलेलं, माघार घ्यायला अजिबात तयार नसलेलं, आत्मविश्वासाने भरभरून वाहणारं....असं निर्मल मन आहे का आपलं ????
- अमोल थोडगे

Subscribe to:
Posts (Atom)